F.Y B.A Unit II नामदार गोपाळ कृष्ण गोखले
ब) मवाळ कालखंडातील राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी (इ.स. १८८५ ते १९०५) : कालखंडातील राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल १) राष्ट्रवादी भावनेची वाढ (२) राष्ट्रीय काँग्रेसने राजकीय, आर्थिक, सामाजिक गान्हाणी मांडली " ३) काँग्रेसचे इंग्लंडमधील कार्य ४) वसाहतीचे स्वराज्य हेच ध्येय ५) १८९२ चा कायदा ६) राष्ट्रीय चळवळीचा पाया ७) आर्थिक शोषणाचा सिद्धांत ८) इंडिया कौन्सिल १) राष्ट्रवादी भावनेची वाढ राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सन १८८५ ते १९०५ या प्रारंभीच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस...